Tarun Bharat

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत अरुण लाड विजयी

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. 

अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले त्यापैंकी  2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली.


पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, निवडणूकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते. 

Related Stories

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

Archana Banage

दुकाने उघडल्याने मुंबईकरांना दिलासा

Patil_p

पुढचे चार दिवसही पावसाचे

datta jadhav

सरकार आहे तोपर्यंतच खासदार संजय मंडलिक शिंदे गटात राहतील-जयंत पाटील

Archana Banage

वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरपूरला जाणाऱ्यांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Kalyani Amanagi

बिडी कामगार रोजगार रक्षणासाठी रस्त्यावर

Tousif Mujawar