Tarun Bharat

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त साकारली पाषाण खडीपासून कलाकृती

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

नेहीप्रमाणेच स्पर्शरंग कला परिवाराने एक नवीन कलाकृती साकारली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंदोर (मध्य प्रदेश) येथील रेनेसा युनिव्हर्सिटीमध्ये स्पर्शरंग कला परिवारचे विपुल मिरजकर, साक्षी सोलंकी यांनी पाषाण खडीचा वापर करून २० X ३५ फुटांचे पोर्ट्रेट साकारले. ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना १६ तासांचा कालावधी लागला लागला.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage

राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा हा घटनाद्रोह

datta jadhav

वळीवडे गावातील पॉझिटिव्ह मयत रुग्ण महे गावात येऊन गेल्याने गाव तीन दिवस बंद

Archana Banage

सातारा : रसायनयुक्त पाण्यामुळे उरमोडी नदीतील मासे मृत

Archana Banage

ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?

Abhijeet Khandekar

फर्ग्युसन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

prashant_c