Tarun Bharat

पुतीन यांचे विश्व ज्युदो फेडरेशनचे मानद अध्यक्षपद रद्द

वृत्तसंस्था/ बुडापेस्ट

सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांचे विश्व ज्युदो फेडरेशनचे मानद अध्यक्षपद तहकूब करण्यात आल्याची माहिती या फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.

2012 साली झालेल्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेवेळी रशियाचे अध्यक्ष पुतीन हे उपस्थितीत होते. त्यांना ज्युदो या क्रीडाप्रकाराचे सुरूवातीपासूनच आकर्षण आहे. दरम्यान पुतीन यांनी युक्रेनशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ऑलिंपिक क्रीडा क्षेत्रामध्ये वरिष्ठपद भूषविणाऱया व्यक्तीला युद्ध हा शब्द शोभनीय निश्चितच नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Related Stories

डरेन गॉ पंचगिरी करणार नाहीत

Amit Kulkarni

मनप्रित सिंगसह चार हॉकीपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p

द.आफ्रिका लेजेंड्स उपांत्य फेरीत

Patil_p

आयपीएल स्पर्धेवेळी प्रत्येक पाच दिवसांनी खेळाडूंची कोरोना चांचणी

Patil_p

रामकुमार रामनाथनचे आव्हान समाप्त

Patil_p

बायर्न म्युनिचकडे जर्मन सुपर चषक

Patil_p