Tarun Bharat

पुनर्लसीकरणाचा आदेश देण्यास नकार

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ज्यांनी कोव्हॅक्सिन ही भारत निर्मित लस घेतली आहे, त्यांना विदेशी जाता येणे अशक्य झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र अशा लोकांचे कोव्हशिल्ड लस देऊन पुनर्लसीकरण करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही. कारण असे केल्याने अशा लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरेशा माहिती अभावी असा आदेश देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पुनर्लसीकरणाची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. कोव्हॅक्सिन या लसीला अद्याप संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. मात्र, ही मान्यता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

पत्नी न परतल्याने पतीचा ‘प्रताप’

Patil_p

कोरोनाकाळात ‘डोलो-650’ची तुफान विक्री

Patil_p

चौथ्या टप्प्यातही 80 टक्क्यांवर मतदान

Patil_p

तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा

Patil_p

मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत ब्रिटनमध्ये सिक्रेट सुनावणी

Patil_p

सीबीआय-ईडीचे 42 ठिकाणी छापे

Patil_p
error: Content is protected !!