ब्राझीलमध्ये कथितरित्या दुसऱयांदा कोरोना संक्रमण झालेले 58 रुग्ण आढळून आले आहेत. ही स्थिती का निर्माण झाली याची चौकशी केली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रत्यक्षात हे लोक दुसऱयांदा बाधित झाले का त्यांचा संसर्ग पूर्णपणे बराच झाला नव्हता का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दोन प्रकरणांवर विशेष नजर आहे.


previous post
next post