Tarun Bharat

पुन्हा लाखाहून अधिक

अमेरिकेत पुन्हा एकदा दिवसभरात नव्या बाधितांचा आकडा 1 लाखाहून अधिक राहिला आहे. सलग आठव्या दिवशी अमेरिकेत 1 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत टाळेबंदी लागू करण्यात येणार नाही. लसीसाठी नागरिकांना आता अधिक प्रतीक्षा करावी लागणार नसल्याची माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

Related Stories

नवा संकरावतार अधिक धोकादायक नाही

Omkar B

भारत-रशियाचे संरक्षण संबंध ऐतिहासिक : अमेरिका

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 20.65 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

टक्कल पडलेल्या लोकांमध्ये अनोखी रस्सीखेच

Patil_p

लसीने संपणार महामारी

Patil_p

अमेरिकेत 45 टन वजनाची 25 फुटी हनुमानाची मूर्ती विराजमान

datta jadhav