Tarun Bharat

पुरामुळे नुकसान झालेल्या वकिलांना मदत

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :

यावषी महापुरामुळे जनतेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. काही वकिलांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत करणे गरजेचे होते. मात्र, काही कारणास्तव तातडीने मदत करणे शक्मय झाले नव्हते. पण आता बेळगाव बार असोसिएशनने गरीब व नुकसान झालेल्या वकिलांना अन्न तसेच इतर जीवनावश्यक वस्तु मदत म्हणून दिली आहे.

सोमवारी बेंगळूर तसेच इतर भागांतून वकिलांसाठी मदत आली होती. ती मदत आता दिली गेली आहे. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ, उपाध्यक्ष सी. टी. मजगी, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, महिला प्रतिनिधी सारिका श्रेयकर, सदस्य कलमेश मायाण्णाचे यांच्यासह इतर वकिलांच्या हस्ते ही मदत वितरित करण्यात आली.

Related Stories

वंटमुरी येथील ‘त्या’ मशिदीचे काम तातडीने पूर्ण करा

Amit Kulkarni

टिळकवाडीतील रस्त्याला आले कचरा डेपोचे स्वरुप

Amit Kulkarni

खानापूर रोडवर वृद्ध दाम्पत्याला लुटले

Amit Kulkarni

एकही झाड न तोडता होणाऱया विकासकामाला आडकाठी कशासाठी?

Patil_p

बेन्नाळी येथील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये रोप वितरण

Amit Kulkarni

जिल्हय़ात अंगणवाडी केंद्रांतून राष्ट्रीय पोषण अभियान

Amit Kulkarni
error: Content is protected !!