Tarun Bharat

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा

ओनलाईन/टीम

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचाही खात्मा केला आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही सामग्री जप्त केली आहे.

जवानांच्या कारवाईत ठार करण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची ओळख पटली असून एजाज उर्फ अबु हुरैरा असं नाव आहे. तर इतर दोन दहशतवादी स्थानिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Stories

समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात? मलिकांचं नवं ट्विट…

datta jadhav

साखर उद्योगातील भाजपाचे नेते काय करताहेत; राजू शेट्टी यांचा सवाल

Archana Banage

देशात कोरोना लाट तीव्र ! गेल्या २४ तासांत चार हजारपेक्षा अधिक बळी

Archana Banage

पावसाच्या हाहाकारानंतर एका रात्रीत उभा राहिली यात्रा

Archana Banage

आता ममतांच्या मागे ED चा फेरा !

Archana Banage

दूरसंचार कंपन्याकडून ब्रॉडबँड सेवेत सवलती

tarunbharat