Tarun Bharat

पुलवामा येथे कमी शक्तीचा स्फोट

Advertisements

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात कमी शक्तीचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. तथापि, परिसरात मोठय़ा प्रमाणात घबराट पसरली आहे. कोळी क्रॉस येथे ही घटना घडली. स्थानिक पोलिसांनी या परिसराला वेढा दिला असून काही काळ वाहतूक व लोकांची ये-जा थांबविण्यात आली होती. स्फोट मोठा नसला तरी त्यामागे असणाऱयांची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला.

Related Stories

केरळच्या 14 जिल्हय़ांमध्ये 9 महिला जिल्हाधिकारी

Patil_p

‘बीएसएफ’ने उधळला शस्त्र तस्करीचा प्रयत्न

Patil_p

मोदीजी, नोटांवरील गांधीजींचा फोटो हटवा; काँग्रेस आमदाराची मागणी

Archana Banage

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पहिल्या यादीत ‘महिलाराज’

Archana Banage

ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी नोकऱया

Patil_p

डेबरामध्ये 2 माजी पोलीस अधिकाऱयांमध्ये लढत

Patil_p
error: Content is protected !!