Tarun Bharat

पृथ्वी फौंडेशनकडून सफाई कर्मचाऱयांना रेशन किटचे वाटप

प्रतिनिधी / बेळगाव

पृथ्वी फौंडेशनच्यावतीने सफाई कर्मचाऱयांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. एकूण 100 हून अधिक कर्मचाऱयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजप एससी मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य पृथ्वीसिंग, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. यासोबतच पृथ्वीसिंग यांनी गणेशपूर परिसरातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण केले.

Related Stories

32 मण सुवर्णसिंहासनासाठी निधी सुपूर्द

Amit Kulkarni

मातृभूमी सेवा फार्मर प्रोडय़ुसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन

Amit Kulkarni

हिरेकोडीतील लाभार्थींना घरकुल मंजुरीपत्रे द्या

Omkar B

केशव पिसे यांचा तरुण भारत परिवारातर्फे सत्कार

Amit Kulkarni

रंगोली संगीत परिवारच्या फेसबुक पेजवर अकॅडमी ऑफ म्युझिकच्या शिष्य-गुरुंचा कार्यक्रम

tarunbharat

काळय़ादिनी काळे ध्वज, काळा मास्क, काळी फीत

Patil_p