Tarun Bharat

पृष्ठ मुद्रा

Advertisements

प्राचीन मुद्राशास्रातील पृष्ठमुद्रा ही मुद्रा सहजासनात बसून 15 मिनिटे करायची असते. यासाठी उजव्या हाताची मध्यमा व कनिष्ठिका यांच्या टोकांना अंगठय़ाने जुळवावे आणि तर्जनी व अनामिका सरळ लांब ठेवावी; तर डाव्या हाताच्या तर्जनीच्या नखावर अंगठय़ाचा पहिला सांधा किंचित जोर देऊन ठेवावा.

फायदे काय?

बागकाम, झाडझूड अशा प्रकारच्या पाठीवर ताण पडणार्या कामांमुळे पाठदुखी सुरू झाली असता ही मुद्रा करावी. बिनहाताच्या खुर्चीवर स्टुलावर पाय ठेवून मांडय़ा कमरेपासून काटकोनात ठेवून उताणे झोपून ही मुद्रा केली असता दोन मणक्यांमधील गादीला आराम मिळून दुखणे कमी होते.

Related Stories

करवंदे खाणे आहे इतके फायदेशीर…

Rahul Gadkar

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

Omkar B

पावसाळ्याच्या दिवसात ही फळे आवर्जून खा

Kalyani Amanagi

‘या’ तारखेपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध हटणार

Sumit Tambekar

नवा प्रकार नवा धोका

Amit Kulkarni

समस्या हायपोसलयाव्सहेसनची

Amit Kulkarni
error: Content is protected !!