Tarun Bharat

पॅराबॅडमिंटनमध्ये भारताचा डबल धमाका, प्रमोद भगतची सुवर्णपदकाला गवसणी

टोकियो/प्रतिनिधी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी शनिवार हा अतिशय खास दिवस ठरला. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांनी डबल धमाका करत SL3 स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळवून दिली. पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.

Related Stories

भारतीय महिला हॉकी संघाचा सामना बरोबरीत

Patil_p

वैद्यकीय कोट्यात OBC आरक्षणाला मंजुरी

datta jadhav

छत्तीसगड : सुरजपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ कृत्यावर आयएएस असोसिएशनने व्यक्त केली नाराजी

Archana Banage

लोकांना धमकावणाऱ्या चौघांना अमरावतीत अटक

Kalyani Amanagi

पावसामुळे देहरादून-ऋषिकेश दरम्यानचा पूल तुटल्याने गाड्या गेल्या वाहून

Archana Banage

महाराष्ट्रात आजपासून रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी

Tousif Mujawar