Tarun Bharat

क्रेटा कारला मिळाला उत्तम प्रतिसाद

Advertisements

नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रातील हय़ुंडाई मोटर इंडियाच्या क्रेटा या नव्या सादर केलेल्या चारचाकी वाहनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. वाहन सादर केल्याच्या एक वर्षाच्या आतच 1 लाख 21 हजार कार्सची विक्री करण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. नवी क्रेटा कार मागच्या वषी मार्चमध्ये भारतीय बाजारात उतरवण्यात आली होती. एसयूव्ही गटामध्ये या गाडीचे वेगळे महत्त्व दिसून आले आहे. कंपनीने 2015 पासून स्थानिक बाजारामध्ये 5 लाख 8 हजार इतक्या क्रेटा वाहनांची विक्री केली आहे. याचप्रमाणे या गाडीची विक्री विदेशातील बाजारातही करण्यात आली आहे. 2 लाख 16 हजार वाहनांची विक्री विदेशात करण्यात आलीय.

Related Stories

निस्सान इंडियाची ऑगस्टमध्ये दमदार कामगिरी – मॅग्नाईटचा जलवा

Patil_p

रॉयल एनफिल्डची इंटरसेप्टर विक्रीत आघाडीवर

Patil_p

रेनॉची किगर भारतात पुढील वर्षी बाजारात

Patil_p

मर्सिडीज बेंझ इंडियाच्या कार विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ

Amit Kulkarni

मारुतीची नवी बलेनो सादर

Patil_p

होंडाच्या सीबीआर-600चे सादरीकरण 21 ऑगस्ट रोजी

Patil_p
error: Content is protected !!