Tarun Bharat

पेटीएमः महिना उलाढाल 75 कोटींपेक्षा अधिक

Advertisements

नवी दिल्ली

  डिजिटल पेमेंटची सेवा देणाऱया पेटीएम कंपनीच्या डिजिटल व्यवहारातील उलाढालीत बऱयापैकी वाढ झाली असल्याची माहिती आहे. यामध्ये महिन्याच्या आधारे आतापर्यंत जवळपास 75 कोटी रुपयांची देवाणघेवाण करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या पेटीएम वॉलेट आणि पेटीएम युपीआयसह पेटीएम बँकेच्या माध्यमातून पेमेंट करण्यात आले आहे. यात एकूण देवाण घेवाण जवळपास 60 टक्के राहिल्याची माहिती आहे. मागील वर्षातील प्रारंभी पेटीएम पोस्टपेड आणि ईएमआय सेवांची ग्राहकांमध्ये मोठी लोकप्रियता वाढीस लागली होती. यामधील वाढ ही महिन्याच्या आधारे जवळपास 25 टक्क्यांनी वधारली होती.

Related Stories

शेअर बाजारात सेन्सेक्स 400 अंकांनी तेजीत

Patil_p

बँकिंग संदर्भात तक्रारींमध्ये वाढ

Patil_p

भारत-ओमान आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी बैठक

Patil_p

बेजोसना मागे टाकत बर्नार्ड अरनॉल्ट बनले श्रीमंत व्यक्ति

Patil_p

विप्रो करणार नाही नोकर कपात

Patil_p

ऍमेझॉनवर ‘फेमा’ नियम उल्लंघनाचा आरोप

Patil_p
error: Content is protected !!