Tarun Bharat

पेट्रोनेटचा नफा तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढला

Advertisements

नवी दिल्ली

 देशातील सर्वात मोठी गॅस आयात कंपनी पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडचा डिसेंबर 2020 च्या तिमाहीमध्ये निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर-डिसेंबरच्या दरम्यान निव्वळ लाभ 878.47 कोटी रुपये होता. एक वर्षा अगोदर समान तिमाहीत हा आकडा 675.18 कोटी रुपये होता. आमच्या कंपनीने मजबूत कामगिरी केली असून येणाऱया काळात प्रकल्पामध्ये कुशल आणि प्रभावशाली व्यावसायिक योजना आखण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पेट्रोनेटचे संचालक आणि सीईओ ए. के. सिंह यांनी सांगितले आहे.

Related Stories

खेळणी विक्रीत अधिक वाटा मिळवणार

Patil_p

बजाज नंबर वन वर

Patil_p

ई-लिलावाद्वारे रेल्वेने उभारले 844 कोटी रुपये

Patil_p

मर्सीडीज-बेंझच्या कार्यकारी संचालकपदी व्यंकटेश कुलकर्णी

Patil_p

जिओ-फेसबुक डिजिटल क्रांतीसाठी एकत्र

Patil_p

‘जिओ प्लॉटफॉर्मस’ नंतर आता ‘रिलायन्स रिटेल’!

Omkar B
error: Content is protected !!