Tarun Bharat

पेडणे तालुक्यात 100 टक्के प्रतिसाद

पेडणे / प्रतिनिधी

 राज्य सरकारने शुक्रवार , शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस लॉकडाऊन जाहीर केले . या लाॕकडाऊचा पहिल्या दिवशी  पेडणे तालुक्मयात   त्याला 100 टक्के प्रतिसाद मिळाला . मात्र ग्रामीण भागातील शेतकऱयांनी मात्र घरात राहणे पसंत करण्यापेक्षा आपपल्या शेतात मशागत तसेच रोप   लावणी करण्याची कामे केली.  काही दवाखाने बँका ,  पंचायत कार्यालय चालू होती . त्या त्या कार्यालयात  माञ नागरिख फिरकली नसल्याने सरकारी कार्यालये नागरिकाविना  सुनी सुनी वाटत होती .

  •   पेडणे कदंबा बसस्थानकावर एकही बस फिरकली नसल्याने बस्थानकाची मुख्य गेट बंद करण्यात आली . कोणतीच वाहने रस्त्यावर फिरकली नाही. मात्र पहाटे दुधाची आणि वर्तमान पत्रे घेवून जाणारी वाहने दिसत होती .
  • ड़ राष्ट्रीय महामार्गाने माञ मोठय़ा प्रमाणात रेती वाहतूक करणारी वाहाने तसेच अन्य वाहाने जात होती .

   गावातील ग्रामस्थांनी लॉकडाऊन  काळात आपल्या घरात कुटुंबासहित दिवस घालवण्यावर भर दिली . तर शेतकरी वर्गाने आपापल्या शेतात शेतीची मशागत करताना चित्र दिसत होते .

  •  ड़ पेडणे बाजारपेठेत सकाव पासूनच शुकशुकाट होता. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पेडणे पोलीस पेडणे बाजारपेठेत गस्त घालून होते.तर तालुक्मयाच्या विविध भागात कुठच लाॕकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस फेरफटका मारताना दिसत होते.

Related Stories

कोविड, वादळ, महापुरात सरकारने कर्तव्य बजावले

Patil_p

बेकायदेशीर रेती व्यवहारप्रकरणी अधिकाऱयांना दंड द्या

Amit Kulkarni

राज्याची आर्थिक स्थिती बिकट

Omkar B

नगराध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाने होणार

Amit Kulkarni

अंत्रुज जिल्हय़ाची निर्मिती हेच ध्येय आणि धोरण…!

Amit Kulkarni

संस्काराचे बिज पेरणाऱया कीर्तनाला राजाश्रय मिळण्याची गरज

Patil_p