Tarun Bharat

पेरूमध्ये बाधितांची संख्या 12.83 लाखांवर

Advertisements

ऑनलाईन टीम / प्रेटोरिया : 

दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरू या देशात आतापर्यंत कोरोनाचे 12 लाख 83 हजार 309 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 45 हजार 097 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पेरूमध्ये रविवारी 7 हजार 410 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 220 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 11 लाख 83 हजार 268 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 54 हजार 974 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2080 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पेरू हा देश जगात 19 व्या क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत 72 लाख 59 हजार 287 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

चीनमध्ये नवे संकट

Patil_p

अमेरिकेत कोरोना लसीची पहिली चाचणी यशस्वी

datta jadhav

दोन्ही पाय गमाविलेल्या नर्सला मिळाली आयुष्यभराची साथ

Patil_p

सीरियामध्ये अमेरिकेचा एअरस्ट्राइक

Patil_p

अमेरिकेकडून मिळणार सर्वात घातक तोफ

Patil_p

रशियात ‘एविफेविर’च्या वापराला परवानगी

datta jadhav
error: Content is protected !!