Tarun Bharat

पोलादपूरनजीक 50 फूट खोल भागात कार कोसळली

प्रतिनिधी / रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरहद्दीतील धामणदेवीनजीक कार 50 फूट खोल कोसळून तिघेजण किरकोळ जखमी झाले. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

कृतिका दिगंबर शिंदे (42), पकृती दिगंबर शिंदे (24), जया सावंत (80, तिघेही पुरे बुद्रुक-खेड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारार्थ कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरु केले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Related Stories

दाभोळमध्ये दहा कावळय़ांचा विषबाधेने मृत्यू

Patil_p

कोकण रेल्वे मार्गावर धावणार पार्सल ट्रेन; आंबा उत्पादकांना दिलासा

prashant_c

माडखोल ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित

Anuja Kudatarkar

चाकरमानी थांबेनात, प्रशासन हतबल

NIKHIL_N

चिपळूण पूररेषा अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती

Patil_p

कोरोना बाधितांच्या संपर्कात 38 व्यक्ती

NIKHIL_N