Tarun Bharat

पोलीस अधिकाऱ्यांची रिक्षा चालकांशी संवाद

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

वाढती गुन्हेगारी व मॉरल पोलिसींगच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱयांनी शहरातील रिक्षा चालकांशी संवाद सुरू केला आहे. वेगवेगळय़ा रिक्षा स्टॅन्डना भेटी देवून अधिकारी चालकांना मार्गदर्शन करत आहेत. मॉरल पोलिसींगचे वाढत्या प्रकारामुळे बेळगावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमिवर पोलीस दलाने जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी कसे वागावे या विषयी त्यांना सूचना करण्यात येत आहेत. संपूर्ण शहरात हा उपक्रम सुरू आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.

Related Stories

क्रिजवाईजतर्फे कर्मचाऱयांच्या मुलांचा गौरव

Amit Kulkarni

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाकडे शिवनेरी चषक

Amit Kulkarni

प्रा.दीप्ती कुलकर्णी यांना पीएचडी

Amit Kulkarni

अनगोळ येथे कलमेश्वर मंदिर परिसरात सीमोल्लंघन उत्साहात

Amit Kulkarni

ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगामात व्यत्यय

Omkar B

लाल-पिवळा हटवा अन्यथा भगवा फडकवू

Patil_p
error: Content is protected !!