Tarun Bharat

पोलीस व्हॅन ठरतेय दुकानदारांना अडचणीची

खडक गल्ली येथील प्रकार

प्रतिनिधी /बेळगाव

बंदोबस्तासाठी खडक गल्ली परिसरात उभी करण्यात आलेली पोलीस व्हॅन स्थानिक दुकानदारांना अडचणीची ठरत आहे. यासंबंधी पोलीस अधिकाऱयांकडे विनवणी करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

शहरातील वेगवेगळय़ा भागात बंदोबस्तासाठी पोलीस व्हॅन उभ्या करण्यात आल्या आहेत. खडक गल्ली येथे दुकानांसमोर ही व्हॅन उभी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाराला फटका बसत आहे. या परिसरातील दुकानदारांनी अधिकाऱयांना विनंती करून व्हॅन थोडी बाजूला घ्या, असे सांगूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे दुकानदारांना फटका बसत आहे. दुकानांसमोरील व्हॅन हटविण्याची मागणी होत आहे.

Related Stories

आणखी 18 भूमिगत कचराकुंडय़ांची खरेदी

Amit Kulkarni

आता जिल्हय़ाला रोज होणार 27 टन ऑक्सिजन पुरवठा

Patil_p

जुनेबेळगाव गणपती मंदिरात दिपोत्सव

Patil_p

हिंदवी स्वराज्य युवा संघटनेकडून जवानाची पर्स परत

Amit Kulkarni

खानापूर येथे भव्य रॅली

Rohit Salunke

मुलांचे आरोग्य पणाला लावू नका!

Patil_p