Tarun Bharat

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे मेटगूड हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांचा सत्कार

Advertisements

बेळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या युवा विभागातर्फे कसबेकर-मेटगूड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया कर्मचाऱयांचा आणि परिचारिकांचा सत्कार केला व त्यांना अभिनंदन प्रमाणपत्र देण्यात आले.  यावेळी ब्रह्माकुमारीच्या संगीता बहन यांनी हा काळ कसोटीचा आहे. जे कर्मचारी या काळात कार्य करत आहेत, त्यांची सेवा अनमोल आहे, असे त्या म्हणाल्या. युवा विभागाचे श्रीकांत यांनी ब्रह्माकुमारीच्या युवा विभागाच्या कार्याबद्दल माहिती दिली. व्यवस्थापक आनंद चिखली यांनी स्वागत केले. याप्रसंगी डॉ. बसवराज मेटगूड, डॉ. स्वरुपा मेटगूड, डॉ. प्रदीप शांतगिरी, बी. के. विश्वनाथ व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

बनावट आयडी तयार करणाऱया प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची धाड

Amit Kulkarni

निपाणीत शिक्षक भरती परीक्षा सुरळीतपणे सुरू

Patil_p

जांबोटी-खानापूर महामार्गाच्या दुरुस्तीला प्रारंभ

Omkar B

डीवायएसएस बेळगाव, बैलूर संघ बेळवडी मल्लम्मा चषकाचे मानकरी

Amit Kulkarni

‘त्या’ जाचक कायद्याविरोधात शेतकऱयांचे उद्या पुन्हा आंदोलन

Amit Kulkarni

सेंट पॉल्सचा पराभव करून कनक मेमोरियलची अंतिम फेरीत धडक

Amit Kulkarni
error: Content is protected !!