Tarun Bharat

प्रजासत्ताकदिनी आसाममध्ये स्फोट

Advertisements

ऑनलाईन टीम/गुवाहटी

देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात पार पडत असतानाच आसाममध्ये दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ला करीत स्फोट घडवून आणण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 37 जवळ पहिला तर दिब्रूगडमधील एका गुरूव्दाराजवळ दुसरा स्फोट झाला आहे.

आसामचे पोलिस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटांची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर स्फोटाचा पोलिस तपास करीत आहेत. या स्फोटांमागे आसाममधील बंडखोर संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असामइंडिपेंडंट या संघटनेचा हात असण्याची पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे.

Related Stories

निलंबित आमदाराच्या कारने 23 जणांना चिरडले

datta jadhav

विनाअनुदानित सिलिंडर 162 रुपयांनी स्वस्त

Patil_p

देशात ‘डेल्टा प्लस’चे 40 रुग्ण

datta jadhav

काँगेसमध्ये मतभेदांना आणखी ऊत

Patil_p

‘पँडोरा’ पर्दाफाशने भारतासह जगात खळबळ

Patil_p

अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा

Patil_p
error: Content is protected !!