Tarun Bharat

प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी सजावट

Advertisements

प्रतिनिधी/ पंढरपूर(संतोष रणदिवे)

भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात आकर्षक तिरंगी स्वरुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीकरीता झेंडू, शेवंती, कामिनी व पानांची रंगसंगती वापरून सजावट केली आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, विक्रम भुरुक, राहुल पोकळे, संतोष पोकळे, भोलेश्वर पोकळे यांनी सजावटीसाठी 750 किलो फुले मंदिरास दिली असून पंढरपूर येथील साई डेकोरेटर्स यांनी सजावट केली आहे.

Related Stories

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास अमित शाह सहमत

Abhijeet Shinde

“मुंबईत, महाराष्ट्रात राहायचं आहे विसरु नका”

Abhijeet Shinde

सोलापूर शहरामध्ये ५४ तर ग्रामीणमध्ये २१४ रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 342 नवे कोरोना पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चा; कोणत्याही परिस्थितीत निघणारच

Abhijeet Shinde

”त्या” मुख्याध्यापकाला झाली अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!