Tarun Bharat

प्रजासत्ताक ा†दनाच्या पूर्वसंध्येला ग्रेड सेपरेटरच्याद्वारांना येणार झळाळी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील वाहतुकीचा प्रŽ ा†मटवण्यासाठी कोट्यावधी ऊपये खर्च करून ग्रेड सेपरेटर उभारण्यात आलेला आहे. या ग्रेड सेपरेटरच्या सर्व प्रवेशद्वारांना ऐा†तहा†सक असा लुक देण्याचे प्रयोजन सातारा पा†लकेचे मुख्य आ†धकारी आ†भजीत बापट यांचे होते. त्यांच्या सूचनेनुसार काम सुरू करण्यात आले असून प्रजासत्ताक ा†दनाच्या पूर्वसंध्येला ग्रेड सेपरेटरच्या सर्व द्वारांना ऐा†तहा†सक लुक येणार आहे. हे काम सातारा पा†लकेचे मुख्य आ†भयंता ा†दलीप ा†चद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सातारा शहराला ऐा†तहा†सक महत्त्व आहे. सातारा शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी बसवलेले शहर आहे मराठ्यांची राजधानी म्हणून या शहराला ओळखले जाते. या शहराचा ा†वस्तार ा†दवसां†दवस वाढत असल्याने वाहतुकीचा प्रŽ ा†बकट बनला होता. हा प्रŽ सोडवण्यासाठी कोट्यावधीचा ा†नधी खर्च करून ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. या ग्रेड सेपरेटरच्या सर्व प्रवेशद्वारांना आकर्षित असे ऐा†तहा†सक लुक देण्यासाठी सातारा पा†लकेचे मुख्या†धकारी आ†भजीत बापट यांनी सा†चत केले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली. शाहू चौकातून स्टॅन्डकडे जाणाऱ्या प्रवेशद्वार स्टॅंडकडून ा†जल्हा†धकारी कार्यालय कराड बाजूकडे जाणाऱ्या प्रवेशद्वार ा†जल्हा†धकारी कार्यालयाकडून स्टॅन्डकडे जाणारे प्रवेशद्वार कराड बाजूकडून स्टॅन्डकडे जाणाऱ्या प्रवेशद्वार, या सर्व प्रवेशद्वाराना नव्याने लुक येणार आहे ऐा†तहा†सक असे स्वरूप ा†दसणार आहे.

 त्याका†रता मुख्य आ†भयंता ा†दलीप ा†दलीप ा†चद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. ऐा†तहा†सक साताऱ्यात ऐा†तहा†सक असे ग्रेड सेपरेटर वाटण्याकरता आकर्षक ा†डझाईन बसवण्याचे काम मंगळवारी सायंकाळी सुरू होते त्यापूर्वी आणलेले हे सा†हत्य हुतात्मा स्मारक येथे ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रेड सेपरेटरला नव्याने ऐा†तहा†सक असा लुक येणार आहे हे काम प्रजासत्ताक ा†दनाच्या पूर्वसंध्येला होत आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये एक उत्सुकता ा†नर्माण झालेले आहे.

मुख्या†धकारी आ†भजीत बापट यांच्यामुळे काम मार्गी

कोणतेही काम आणायचे आा†ण ते पूर्ण करायचे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असावा लागतो तो दृष्टिकोन मुख्या†धकारी आ†भजीत बापट यांच्यामध्ये आहे. त्यांनी शहरात अनेक कामे मंजूर केली मार्गी लावली. आता ग्रेडचे प्रकारच्या चारही प्रवेशद्वारांना नव्याने झळाळी देण्याचे काम त्यांच्या सकारात्मक दृष्टीने होत आहे.

Related Stories

किरीट सोमय्या जाणार बुधवारी जरंडेश्वरवर

Patil_p

सातारा तालुका शिवसेनेच्यावतीने वर्धापन दिन

Patil_p

साताऱ्यात उदयनराजे समर्थक आक्रमक; पोलिसांना झुगारून दानवेंच्या पुतळ्याचे दहन

Archana Banage

ग्रामपंचायत सदस्या बनल्या पोलीस

Patil_p

विकासकामांबाबत अजितदादा राजकारण करत नाहीत: आमदार शिवेंद्रराजे

Archana Banage

शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने आनंदीआनंद

datta jadhav