Tarun Bharat

प्रभावी मार्केटिंग अधिकारी ठरले संथानम

Advertisements

नवी दिल्ली 

 एचडीएफसी बँकेचे मुख्य मार्केटिंग अधिकारी रवि संथानम यांचा नुकताच वर्ल्डस् मोस्ट इंफ्लूएंशियल सीएमओच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये जगातील 50 सर्वात प्रभावी सीएमओच्या यादीत संथानम यांनी 39 वा नंबर पटकावला आहे. तसेच यात भारतीय कंपन्यांपैकी एकटय़ा संथानम यांची निवड झाल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार संथानम हे असे मार्केटिंग अधिकारी आहेत, की जे वैयक्तिक आणि एकूणच अन्य क्षेत्रासाठी अतिशय प्रभावशाली आहेत.

Related Stories

महिंद्राच्या कार मिळत आहेत सवलतीत

Patil_p

नफा कमाईमुळे बाजारात सेन्सेक्सची घसरण

Omkar B

कोल इंडिया एक अब्ज टन उत्पादन उद्दिष्ट करेल

Amit Kulkarni

नफा वसुलीमुळे सेन्सेक्स घसरणीत

Patil_p

लेटेंट व्हय़ुव्ह ऍनालिटीक्सने रचला विक्रम

Patil_p

एसीसी सिमेंटस् च्या नफ्यात दुप्पट वाढ

Patil_p
error: Content is protected !!