Tarun Bharat

प्रशासनातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खात्याच्यावतीने रविवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. कुमार गंधर्व रंगमंदिराजवळील कट्टीमनी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त रुदेश घाळी, कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री, डॉ. अरविंद तेनगी, रवि शास्त्राr, यल्लाप्पा गडकरी, नागाप्पा कळसण्णावर, प्रकाश आदी उपस्थित होते.

Related Stories

चिकोडी येथे बंदला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

उद्योजकांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा

Amit Kulkarni

खुनी हल्ला प्रकरणी तरुणाला अटक

Patil_p

गवत-झुडपांमध्ये हरवला जलतरण तलाव

Amit Kulkarni

बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

सात-बारा उतारा केंद बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!