Tarun Bharat

प्राप्तिकर विभागाकडून 1.54 लाख कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर

Advertisements

10 जानेवारीपर्यंतची आकडेवारीतून माहिती

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.59 कोटी करदात्यांना 1.54 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी) यांनी दिली आहे. यामध्ये 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान 1.59 कोटी रुपयांपेक्षा अधिक करदात्यांना 1,54,302 कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर करण्यात आला आहे. यामध्ये वर्ष 2021-22(31 मार्च 2021 रोजी समाप्त झालेले आर्थिक वर्ष) साठी 1.20 कोटी रुपयाच्या परताव्याचा समावेश असून जो 23,406.28 कोटी रुपये राहिला आहे.

Related Stories

वाहन क्षेत्रात ट्रक्टर नोंदणी जोमात

Patil_p

महिंद्रा समूह – ब्रिटन 500 दशलक्ष डॉलर्सची करणार गुंतवणूक

Patil_p

फास्टॅगच्या सहाय्याने पार्किंग शुल्क देण्याची सुविधा

Patil_p

सलग आठव्या सत्रात तेजीची घोडदौड

Amit Kulkarni

16 फर्म्सनी ‘आयपीओ’तून उभारले 31 हजार कोटी

Omkar B

समुद्री खाद्य निर्यातीचे 1 लाख कोटीचे ध्येय

Patil_p
error: Content is protected !!