Tarun Bharat

प्रा. जयंत आसगावकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट

Advertisementsवाकरे/ प्रतिनिधी
पुणे शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषदेचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा जयंत आसगावकर यांनी गोविंदबाग,बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. प्रा. आसगावकर यांनी यावेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले. याप्रसंगी पवार यांनी निवडणुकीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Related Stories

रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्था सलाईनवर

Archana Banage

‘मतदान ओळखपत्र-आधार लिंक’साठी मोबाईल नाही अनिवार्य

Archana Banage

Kolhapur : शिक्षक बँकेच्या नफा विभागणीची होणार चौकशी

Abhijeet Khandekar

सर्वच पक्ष भाजपला मतदान करतील, नेमके काय म्हणाले धनंजय महाडिक

Archana Banage

‘गोकुळ’साठी दुरंगी लढत

Archana Banage

कुंभोज आठवडा बाजारातील वाहतूक, शिस्तने ग्रामस्थांतुन समाधान

Archana Banage
error: Content is protected !!