Tarun Bharat

प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रमाणातवाढसह उत्पन्नाचे प्रमाणपत्र अट रद्द करा

निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना दिले निवेदन


प्रतिनिधी / सोलापूर

प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रमाणात वाढ सह उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची आत सरकारने रद्द करावी या मागणीचे निवेदन सोलापूर येथील मुव्हमेंट फोर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर या संघटनेच्या वतीने आज  मंगळवारी जिल्हाधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.

अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाद्वारे सक्षम करून त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत परिवर्तन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. एमपीजे तर्फे  महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले असून उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. 

एमपीजे जिल्हाध्यक्ष खालिक मन्सूर,  आसिफ इकबाल,  इकबाल जमादार, एडवोकेट  सैफ़न शेख,  अनस शेख, जुबेर शेख, कदीर वडसंगकर,  समीर शेख, ईसाब डोका, समीर शेख आदि उपस्थित होते.

Related Stories

वटवृक्ष स्वामी मंदिरातील स्वामींचे दर्शन पुन्हा बंद

Archana Banage

सोलापूर शहरात 31 पॉझिटिव्ह तर चार मृत्यू

Archana Banage

पिंपरीत नदीपात्र बुजविण्याचा प्रकार

prashant_c

टोलनाक्यावर फास्टॅगची रिटर्न लूट

prashant_c

सांगली : मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पंढरपुरला पदोन्नतीवर बदली

Archana Banage

सोलापुरातील संविधान भवन उभारण्यासाठी लक्ष देणार : सुशीलकुमार शिंदे

Archana Banage