Tarun Bharat

प्लेऑफ सामने 29 ते 31 मे दरम्यान

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लीश फुटबॉल लीग स्पर्धेतील प्लेऑफ गटातील अंतिम सामने 29 ते 31 मे दरम्यान वेम्बली येथे खेळविले जाणार असल्याची माहिती इंग्लीश फुटबॉल लीगच्या प्रवक्त्याने दिली आहे.

 चालू वर्षांतील ही इंग्लीश फुटबॉल लीग स्पर्धा सेकंड टियर तसेच लीग-वन ही स्पर्धा थर्ड टियर आणि लीग-टु फोर्थ टियर स्पर्धेतील प्लेऑफ अंतिम सामने वेम्बलीच्या मैदानावर घेतले जातील. इएफएलचा प्लेऑफ सामन्यांना 17 मे पासून प्रारंभ होईल.

Related Stories

वावरिंका, ऍगट विजयी

Patil_p

वॉशिंग्टनच्या जागी शाहबाज अहमदला संधी

Patil_p

बीपीएल स्पर्धेतून तस्कीन अहमद बाहेर

Patil_p

इंग्लंडचा सलग दुसरा तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय

Patil_p

इंडिया अ संघात चहर, किशन दाखल होणार

Patil_p

कुलदीप-रियानच्या चक्रव्युहात आरसीबी गारद!

Patil_p