Tarun Bharat

फार्मइझीने नेमले नवे संचालक

बेंगळूर

ऑनलाइन फार्मसी क्षेत्रातील कंपनी फार्मइझीने 5 नवे स्वतंत्र संचालक नुकतेच नेमले असल्याचे समजते. तसेच येणाऱया काळात कंपनीत 200 इंजिनियर्सची भरती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. फार्मइझीने विनीता राय, सुब्रम्हण्यन सोमसुंदरम, रमाकांत शर्मा, दीपक वैद्य व डॉ. जयदीप टांक यांची निवड स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Related Stories

बेंगळूर नगरसेवकाच्या पुत्राला एनसीबीकडून नोटीस

Patil_p

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर

datta jadhav

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होणार ‘हायटेक’

Patil_p

बिहार : कोरोना बाधितांचा आकडा 2 लाख 62 हजार 628 वर

Tousif Mujawar

इस्त्रोची नववर्षातील आज पहिली मोहीम

Amit Kulkarni

बॉलिवूडची होम डिलिव्हरी

Patil_p
error: Content is protected !!