Tarun Bharat

फार्मा क्षेत्रातल्या समभागांची बल्ले बल्ले

Advertisements

मुंबई : शेअर बाजारात सोमवारी फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग चमकताना दिसले. यात सिप्ला, सन फार्मा कंपन्यांच्या समभागांनी तर 52 आठवडय़ानंतर उच्चांकी स्तर गाठला आहे. लुपिन व अरोबिंदो फार्मा यांचे समभाग 5 ते 6 टक्के इतके वाढले होते. यासोबत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, ग्रॅन्युएल्स इंडिया, डिव्हिस लॅबरोटरीज, टोरेंट फार्मा यांचे समभाग 2 ते 4 टक्के या पातळीत सोमवारी वाढले होते. सिप्लाच्या भावाने 2 टक्के वाढीसह 1141 रुपयांचा नवा स्तर गाठला.

Related Stories

आपटी नि उसळीचा खेळ!

tarunbharat

ब्रिटन देणार ‘हुवाई’ला टक्कर

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टी किंचीत तेजीसह बंद

Patil_p

लार्सन ऍण्ड टुब्रोला मिळाली ऑर्डर

Amit Kulkarni

ऑटो क्षेत्राच्या अडचणी वाढल्या

Patil_p

गुगलने फिटबिटचे केले अधिग्रहण

Patil_p
error: Content is protected !!