Tarun Bharat

फिजिकली हॅण्डीकॅप्ड संस्थेतर्फे पोलिसांना अल्पोपाहार

प्रतिनिधी / बेळगाव

अळवण गल्ली शहापूर येथील असोसिएशन ऑफ द फिजिकली हॅण्डीकॅप्ड संस्थेच्यावतीने सोमवारी बेळगाव शहर पोलीस व कोरोना योद्धय़ांना चहा व फराळाचे वाटप करण्यात आले. क्लोजडाऊनच्या काळात पोलीस तसेच कोरोना योद्धय़ांकडून उत्तम सेवा दिली जात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागात सेवा बजावणाऱया पोलिसांना चहा व अल्पोपाहार देण्यात आला. हॅण्डीकॅप्ड असोसिएशनचे सचिन गवळी, सागर पंगेरे, कपिल मासेकर, रोहन पावशे, शिवाजी करटे, अनंत काजोळकर, संस्थेचे सेपेटरी गिरीष सव्वाशेरी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

जाधवनगरात बिबटय़ाची दहशत

Amit Kulkarni

कोरोना जावो… आरोग्य नांदो!

Patil_p

मर्कंटाईल सोसायटीच्या नेहरूनगर शाखेचे स्थलांतर

Amit Kulkarni

महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूरला 25 हजारांचे पारितोषिक

Patil_p

मॅक्सिकॅब वाहनांचा कर माफ करावा

Patil_p

बुद्धिबळ स्पर्धेत गिरीश, शिवनागराज विजेते

Amit Kulkarni