Tarun Bharat

फेसबुकची रिलायन्स JIO मध्ये 43,574 कोटींची गुंतवणूक

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये 5.7 बिलियन म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.  फेसबुकने याबाबतची माहिती दिली आहे.

फेसबुक आता डिजिटल मार्केटमध्ये एन्ट्री करत आहे. भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio मधील 9.99 टक्के हिस्सा 43, 574 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. 

फेसबुकने याबाबत म्हटले आहे की, Jio ने चार वर्षांहून कमी काळात रिलायन्स जिओने 388 मिलियनहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणले आहे. ही बाब इनोव्हेशन आणि नवीन एंटरप्राइझेसला प्रोत्साहन देणारी आहे. यामुळे जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात पहिल्यापेक्षा अधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत. फेसबुक ही jio मधील सर्वात मोठी शेअर होल्डर ठरेल.

Related Stories

‘आयफोन 13 मिनी’चा फोटो लिक

Patil_p

हरुन ग्लोबलच्या यादीत अंबानींची झेप

Patil_p

आदित्य बिर्ला-सन लाईफ आयपीओ आणण्याच्या तयारीत

Amit Kulkarni

ऑटो क्षेत्राला पीएलआय स्कीमचा मिळणार लाभ

Patil_p

पेट्रोनेटचा नफा तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढला

Patil_p

‘ओला’च्या कारखान्याची धुरा महिलांच्या हाती

Patil_p
error: Content is protected !!