Tarun Bharat

फ्रान्समध्ये संसर्ग गतिमान

फ्रान्समध्ये अनेक प्रयत्न करूनही संसर्गाच्या दुसऱया लाटेचा धोका कमी होताना दिसून येत नाही. देशात दिवसभरात पुन्हा 12 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. फ्रान्समध्ये सरकारने विरोध असूनही अनेक नवे निर्बंध लादले आहेत. परंतु या निर्बंधांचा अद्याप प्रभाव दिसून आलेला नाही. सरकारने रविवारपासून राजधानी पॅरिसमधील बार आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पर्यटनस्थळांसंबंधीही नवे दिशानिर्देश दिले जाऊ शकतात. काही सीमाही बंद करण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

युक्रेनच्या सर्वात मोठय़ा स्टील कंपनीचे थांबले काम

Patil_p

कोरोना प्रतिबंधासाठी नवी पद्धत शोधण्यास यश

Patil_p

एक डोसच्या लसीद्वारेही अँटीबॉडीची निर्मिती

Patil_p

तालिबान सरकारचा शपथविधी सोहळा रद्द

datta jadhav

ओस्लोमध्ये पाणी सर्वात महाग

Patil_p

अमेरिकेची सूत्रे हाती घेण्यास बायडन सज्ज

Patil_p