फ्रान्समध्ये संक्रमणाच्या स्थितीवर बऱयाचअंशी नियंत्रण मिळविले असून टाळेबंदी लवकरच पूर्णपणे संपुष्टात आणली जाऊ शकते असे सरकारने स्पष्ट केले आहे. देशाच्या काही भागांमध्ये दुकाने उघडू लागली आहेत. परंतु रेस्टॉरंट आणि बार अद्याप बंद आहेत. पॅरिसच्या रस्त्यांवर सुमारे 4 आठवडय़ांनी गजबज दिसू लागली आहे. 30 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच अनावश्यक सामग्रीची दुकानेही खुली झाली आहेत. फ्रान्समध्ये नव्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे.


previous post
next post