Tarun Bharat

फ्लोअर क्लीनर घेताना…

आपण वापरत असलेल्या फ्लोअर क्लीनर्स किंवा फिनेलमध्ये अत्यंत घातक अशी रसायनं असतात. ही रसायनं आपल्या त्वचेच्या संपर्कात येतात. घरात पाळीव प्राणी असेल तर त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच फ्लोअर क्लीनर्स घेताना त्यातल्या घटकांबाबत जाणून घ्या. लेबलवरचे घटक वाचण्यासाठी दोन मिनिटं द्या. यामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. सोडियम लॉरिल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट खूप घातक आहे. फथॅलेट्स हा फ्रेगरन्ससाठी वापरला जाणारा शात्रीय शब्द आहे. या घटकामुळे आरोग्याचं बरंच नुकसान होतं. एमईए, डीईए आणि टीईए या घटकांमुळे हार्मोन्सचं असंतुलन निर्माण होतं. सफ्लेट्स, फॉस्फेट्स, ट्रायक्लोसॅन ही अत्यंत घातक रसायनं आहेत. त्यामुळे या रसायनांनी युक्त फ्लोअर क्लीनर्स टाळा. केस मजबूत होतील.

Related Stories

जाणून घ्या कीवी खाण्याचे हे फायदे

Kalyani Amanagi

मलेरियाचा धोका वाढला!

Omkar B

आता चेहऱ्यावरच्या मुरुमांना म्हणा रामराम

Kalyani Amanagi

आरोग्यदायी पुदिना…

Omkar B

पृष्ठ मुद्रा

Omkar B

पहिल्या पावसात भिजतायं ! जरा थांबा, हे वाचा

Kalyani Amanagi