Tarun Bharat

बँक ऑफ बडोदाने घटवले व्याजदर

मुंबई

 स्टेट बँकेने व्याजदर घटवल्यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून बँकेने गृहकर्ज व्याजदरात 10 बेसीस पॉइंटस्ने कपात केली आहे. या कपातीनंतर बँकेचा व्याजदर 6.85 टक्केवरून 6.75 टक्के इतका झाला आहे. गृहकर्जाचा नवा व्याजदर आता 6.75 टक्के राहणार आहे. त्याचप्रमाणे कारसाठीच्या कर्जाचा व्याजदर 7 टक्के इतका राहणार आहे. शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 6.75 टक्के असणार आहे.

Related Stories

कार्ड पेमेन्ट टोकनायझेशनचा कालावधी वाढविला

Patil_p

सेन्सेक्स गडगडला

tarunbharat

लेनोवोचा टू-इन-वन लॅपटॉप बाजारात

Patil_p

बजाज चेतकचे बुकिंग पुन्हा सुरू

Patil_p

10 कंपन्यांनी गमावले 3.3 लाख कोटी

Patil_p

लॉकडाऊननंतर चीनची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्मयांनी वधारली

Patil_p