Tarun Bharat

बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे मास्क व सॅनिटायझरचे वितरण

प्रतिनिधी / पणजी

पणजी सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेली बँक ऑफ महाराष्ट्र पणजी क्षेत्रीय कार्यालयाच्य रिजीनल हेड नर्मदा एस सावंत यांच्याहस्ते कचरा व्यवस्थापनामध्ये आपले योगदान देणाऱया कोरोना योद्यांना मास्क, सॅनिटायझर व छत्रीचे वितरण केले यावेळी सोबत उपक्षेत्रीय व्यवस्थापक आनंद शंकर उपस्थित होते. यावेळी नर्मदा सावंत शंकर उपस्थितीत होते. यावेळी नर्मदा सावंत म्हणाल्या की समाजाची खरी सेवा करणारे हे कचरा व्यवस्थापन करणारी मंडळी आहे. आणि या सर्व कोरोना योद्धांचे बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे कौतुक करताना आम्हांला आनंद होत आहे. कोविड महामारीचा पसार कमी करण्यामागे या श्रमीक लोकांचा योग्य हातभार लागला असेही त्यांनी नमूद केले.

Related Stories

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मडगावात भेट

Amit Kulkarni

कीर्तनातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडावेत

Amit Kulkarni

अडवई येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात 89.27 टक्के मतदान

Amit Kulkarni

कोरोना : दोघांचा मृत्यू, 70 नवे रुग्ण

Patil_p

झेडपी निवडणुकीसाठी खाणी ठेवणीतले अस्त्र

Patil_p