Tarun Bharat

बंगाल निवडणुकीदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुशील चंद्रा आणि राजीव कुमार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर काही उपनिवडणूक आयुक्तांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. जेणेकरून पश्चिम बंगाल निवडणुकांचे उर्वरित तीन टप्पे विनाअडथळा पार पडतील.

Related Stories

उत्तरप्रदेश टीईटीचा पेपर लीक, परीक्षा रद्द

Patil_p

देशात 16,946 नवे कोरोनाबाधित; 198 मृत्यू

Tousif Mujawar

नामशेष औषधी वनस्पतींचा नव्याने शोध

Patil_p

भाजप सत्तेत असताना भोंगे का हटवले नाहीत- प्रवीण तोगडिया

Archana Banage

राष्ट्रपती भवन परिसरात एका महिलेला कोरोनाची लागण, 125 परिवार एकांतवासात

prashant_c

रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया जारी

Amit Kulkarni