Tarun Bharat

बजाजची नवी पल्सर 250 एफ लवकरच

Advertisements

नवी दिल्ली

 ऑटो क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने आपली नवी पल्सर 250 एफ ही नवी मोटारसायकल दाखल करण्याचे ठरवले आहे. पल्सर ब्रँड भारतीय बाजारात उतरवून कंपनीला 20 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सुरूवातीला पल्सर ही मोटारसायकल 2001 मध्ये दाखल करण्यात आली होती. भारतात स्पोर्टस् गटातील ही अत्यंत लोकप्रिय मोटारसायकल असल्याचे बोलले जात आहे. सदरची गाडी 28 ऑक्टोबरला लाँच केली जाणार आहे.

Related Stories

बीएमडब्ल्यूची ‘220 आय ब्लॅक आय शॅडोव’ कार लाँच

Amit Kulkarni

जेएलआरच्या नव्या गाडीचे बुकिंग सुरू

Patil_p

ओप्पो इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत

Patil_p

‘बलेनो प्रीमियम हॅचबॅक’ ची विक्री 10 लाखाच्या घरात

Amit Kulkarni

देशात इलेक्ट्रिक वाहनांना वाढता प्रतिसाद

Amit Kulkarni

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच

Amit Kulkarni
error: Content is protected !!