Tarun Bharat

बन्नंजे राजासह आठजणांना जन्मठेप

उद्योजक आर. एन. नायक खून खटल्यातील आरोपींना शिक्षा : आठ जणांना 40 लाखाचा दंड : एकाला पाच वर्षे शिक्षा

प्रतिनिधी / बेळगाव

उद्योजक आर. एन. नायक खून प्रकरणी बेळगाव येथील कोका न्यायालयात दि. 30 मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान बन्नंजे राजाला दोषी ठरविण्यात आले होते. दरम्यान आज कोका न्यायालयात शिक्षेचे प्रमाण घोषित करण्यात आले. यात बन्नंजे राजासह आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून प्रत्येकी 5 लाख असा एकूण 40 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर अन्य एकाला 5 वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सविस्तर बातमी थोडय़ाचं वेळात…

Related Stories

बोकनूर येथील शट्टूबाई यात्रा उत्साहात

Amit Kulkarni

उड्डाणपुलांच्या देखभालीकडे कानाडोळा

Omkar B

महालक्ष्मी कोविड सेंटरला अनेकांचे आर्थिक सहाय्य

Omkar B

ताशिलदार गल्लीला हेस्कॉम अधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

‘त्या’ शाळेच्या परिसरातून रस्त्यासाठी जागा द्या

Amit Kulkarni

कर्नाटक परिवहन विभागाचे ४ हजार कोटींचे नुकसान : परिवहन मंत्री

Archana Banage
error: Content is protected !!