Tarun Bharat

बबन भोबे मित्रमंडळाला 6 हजार रुपयांची मदत

बेळगाव : केपे गोवा येथील रहिवासी नरसिंह नागेश प्रभूदेसाई यांनी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत बबन भोबे मित्रमंडळाला दिली. दृष्टी ऑप्टिकल्सचे रमेश निट्टूरे यांनी तांदळाचे पोते, डाळ तर पाटुकले यांनी तेल मित्रमंडळाकडे जमा केले आहे.

जमा झालेले हे सर्व साहित्य बबन भोबे यांनी शहरात विविध आश्रमांना वितरित केले आहे. लॉकडाऊनच्या काळातही बबन भोबे मित्रमंडळाचे कार्य सुरू आहे. यावेळी बबन भोबे, पांडुरंग भोपळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Related Stories

शहराला महापौर-उपमहापौर कधी लाभणार?

Amit Kulkarni

पहिल्याच पेपरला 350 विद्यार्थ्यांची दांडी

Amit Kulkarni

बेळगावमधील इमारतींमध्ये अग्निविरोधी यंत्रणेचा अभाव

Amit Kulkarni

तालुक्यात विकेंड कर्फ्यू जारी

Patil_p

सौंदत्ती यात्रेत दोन ट्रॉलींचे ट्रक्टर आणण्यास बंदी

Patil_p

आरपीडी बीबीएतर्पे औद्योगिक शैक्षणिक सहलीचे आयोजन

Amit Kulkarni