Tarun Bharat

बल्बात लावू आता रोपेही…

टाकाऊतून बऱयाच गोष्टी आपण करू शकतो. आपण टाकाऊ बल्बमधून देखील अनेक गोष्टी करू शकतो. ते रंगवून ठेवू शकतो. त्यात रोपेदेखील लावू शकतो. त्यात फुले देखील घालून ठेवू शकतो. त्यात ‘मनी प्लाट’सारख्या वेली, काही शोभेची झाडे आपण त्यात लावून बाल्कनीला वगैरे टांगू शकतो. हे बल्ब फुटणार नाहीत याची दक्षता मात्र आपणास घ्यावी लागेल. विविध चित्रे देखील आपण त्यावर रेखाटू शकता. सुरेख नक्षीकाम केल्याने ते बल्ब अजून खुलून दिसतील. या बल्बापासून आपण पक्षी देखील साकारू शकता. काही नक्षीकाम करून आपण या बल्बमध्ये देखील विशिष्ट प्रकारे ठेवू शकता. यासाठी कलात्मक रचना महत्त्वाची ठरते.

   चैत्रयी बुडकुले

Related Stories

आपल्या कलाकृतीतून ‘कोरोनाला फटकावण्याचा संदेश’ देत सचिनच्या चाहत्याने दिल्या सचिनला शुभेच्छा!

prashant_c

धर्माच्या भिंती ओलांडून साजरे झाले समरसतेचे बोरन्हाण

Tousif Mujawar

इवल्याश्या काडेपेटय़ांचा दुर्मीळ खजिना खुला

prashant_c

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना भक्कम व्हायला हवी

prashant_c

सुगंधी निसर्गोत्सव चैत्रमास

Omkar B

एक हात अन् एक पायाच्या बळावर विश्वभ्रमण

Patil_p