Tarun Bharat

बसवणकुडची येथील ट्रस्टच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कोळुचे

Advertisements

उपाध्यक्षपदी शिवाजी येकनेकर यांची नियुक्ती

बेळगाव : बसवणकुडची येथील श्री बसवेश्वर, कलमेश्वर व ब्रह्मदेव जत्रा ट्रस्टच्या अध्यक्षपदी लक्ष्मण शंकर कोळुचे तर उपाध्यक्षपदी शिवाजी देवाप्पा येकनेकर यांची नियुक्ती करण्याचा आदेश दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे.

या ट्रस्टप्रकरणी खटला सुरू होता. न्यायालयाने हा खटला ग्रामस्थांच्याबाजूने दिला असून या ट्रस्टसाठी एकूण 18 जणांची नावे नियुक्त केली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सेपेटरी म्हणून मोनाप्पा रामा चौगुले, उपसेपेटरी म्हणून विठ्ठल बसाणेप्पा बडीगेर तर सदस्य म्हणून आप्पाजी बेडका, बसवराज कोलकार, मनोहर देवाप्पा हलगेकर, कल्लाप्पा मल्लाप्पा चौगुले, विठ्ठल धाकलू बेडका, बसवराज कल्लाप्पा चचडी, यल्लाप्पा पुंडलिक गिरी, मल्लाप्पा महादेव बेडका, संगाप्पा भीमसेन बजंत्री, बसवंत तुकाराम शाहुकर, वसंत मल्लाप्पा कोळुचे, तम्मान्ना गुंडाप्पा पटायत, भैरू बसवाणी तारिहाळकर, बाबु परशुराम कडेमनी यांची निवड केली आहे.

Related Stories

संत साहित्य टिकविणे काळाची गरज

Patil_p

केदनूर ग्राम पंचायतीसमोर अनेक आव्हाने

Patil_p

बेंगळूर हिंसाचार: आरएएफ, केएसआरपी आणि बेंगळूर पोलिसांनी काढला रूट मार्च

Archana Banage

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 63.47 लाख देण्याचे आदेश

Patil_p

यल्लम्मा डोंगराच्या विकासासाठी काम करा

Amit Kulkarni

सोमवारीही पावसाने झोडपले

Amit Kulkarni
error: Content is protected !!