Tarun Bharat

बहिरेश्वर येथे वादळी पावसाचा तडाखा शेतीचे मोठे नुकसान.

वार्ताहर / सांगरूळ

बहिरेश्वर तालुका करवीर येथे आज सायंकाळी पाच वाजता वादळी पावसाच्या तडाख्याने जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले. कोरोनाव्हायरस च्या संसर्गजन्य रोगामुळे जनता अगोदरच मेटाकुटीला आलेले आहे . आज सायंकाळी पाच वाजता पावसाचे वातावरण तयार झाले. सुरवातीला पाऊस येणार नाही, असे वाटत असतानाच अचानक जोरदार वारा सुटला व पावसात सुरुवात झाली. या जोरदार वाऱ्यामुळे आशिष चौगुले बहिरेश्वर पैकी माळवाडी यांचे घराचे छप्पर अलगदच वाऱ्याने वायर सहित उडून समोरील लाईटच्या खांबावर पडले. त्यामुळे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

Related Stories

उत्तरप्रदेशात आज मतदानाचा पहिला टप्पा

Patil_p

पीककर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात अव्वल

Archana Banage

शरद पवार यांच्या हत्येचा कट ?, तक्रार दाखल

prashant_c

मोबाईल टॉवर उभारण्याच्या नियमात शिथिलता

Patil_p

लॉकडाऊनच्या काळातही प्रवाशांना विमानसेवेचा आधार

Patil_p

दरोडय़ाच्या गुह्यातील सराईत गुन्हेगार जेरबंद

Patil_p