Tarun Bharat

बांदा पोटनिवडणुकीसाठी संदीप बांदेकर यांचा अर्ज दाखल

बांदा/प्रतिनिधी-

बांदा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 04 च्या पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या अंतिम दिवशी भाजप युवा मोर्चा बांदा मंडल तालुका उपाध्यक्ष श्री संदीप बांदेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत चव्हाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , बांदा भाजप युवा मोर्चा शहर साई सावंत, सचिन बांदेकर, उत्तम बांदेकर, ओंकार धुरी, रणजीत बांदेकर, सिताराम बांदेकर, विनोद बांदेकर, दत्ताराम बांदेकर, हर्षद बांदेकर आदी उपस्थित होते.

Related Stories

लस न घेताच लसीकरणाची नोंद?

Patil_p

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करा!

NIKHIL_N

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव सुरू

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात कोरोनाची संख्या साडेतीनशे पार

Patil_p

महिला कृषी सहाय्यकाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

रितसर कागदपत्रे असल्यास वाहने सोडावी!

NIKHIL_N