Tarun Bharat

बाणगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी / सातारा

आज रात्री पाऊसाचा जोर वाढल्यामुळे बाणगंगा नदीला काही वेळात (आज रात्री) मोठा पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रयास जाऊन प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेली आहे.

Related Stories

यवतेश्वर घाटात तिनशे फुट खोल दरीत कार कोसळली; दोघेजण गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

एकट्या जिहेत कोरोनाबाधितांचा आकडा २६ वर

Archana Banage

एक सप्टेंबरपासून कराड आठ दिवस लॉकडाऊन

Patil_p

विधान परिषदेवर सरपंच आमदार हवा

Archana Banage

साताऱ्यात वृद्ध महिलेचा खून

datta jadhav

सातारा-कराडच्या टोलमाफीबाबत खासदारांनी निर्णय घ्यावा

Amit Kulkarni