Tarun Bharat

बायोमायनिंग प्रकल्पाच्या माहिती अधिकाराच्या अर्जाला पालिकेचे उत्तर

प्रतिनिधी / सातारा

बायोमायनिंग प्रकल्पाबाबत माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांनी माहिती मागवली होती. त्यांचा माहितीचा अधिकार पालिकेने निकालात काढत पालिकेने छानसे उत्तर दिले आहे. त्यामुळे राजू गोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना पालिकेने दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे, मागणी केलेली माहिती ठराविक स्वरुपाची नसून विस्तृत व ढोबळ स्वरुपात आहे. त्याकरिता मुद्देसुद व ठराविकच माहिती मागवा, त्यानुसार कार्यालयाच्या अभिलेखावर असलेली माहिती देण्यात येईल. आपला अर्ज निकाली काढण्यात आला आहे. त्यानंतरही आपले समाधान झाले नसल्यास 30 दिवसानंतर मुख्याधिकाऱयांकडे विहित नमुन्यात अपिल करु शकता, अशी विनंती केली गेली आहे. त्यामुळे राजू गोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

सातारा : फुकट मिळणारे रेशन धान्य गेले कुठे?

Archana Banage

वडजलनजीक लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त; वनविभागाच्या पथकाने केली कारवाई

Archana Banage

नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान

Amit Kulkarni

रायरेश्वरवर प्रशासनाचे दुर्लक्ष, वन विभागाच्या गस्तीचे खोके रिकामेच

Archana Banage

छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीचे काम खूपच सुंदर

Patil_p

जिल्हा प्रशासनाला अर्लट राहण्याच्या सूचना

Patil_p
error: Content is protected !!