Tarun Bharat

बारावीचा निकष सर्वोच्च न्यायालयाला मान्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सीबीएससी आणि इतर केंद्रीय शिक्षण संस्थांनी बारावीची यंदाची परीक्षा रद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मार्कस् निर्धारित करण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरविलेले आहेत. या निकषांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने यासंबंधीची योजना काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती. कोरोनाच्या दुसऱया उद्रेकाची तीव्रता लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने बारावी मार्कांच्या (गुणांच्या) निकषांसंबंधी विचारणा केली होती.

Related Stories

देशात नव्या बाधितांपैकी 70 टक्के रुग्ण केरळात

Amit Kulkarni

वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी चालविला ट्रक्टर

Patil_p

प्रमोद सावंतच होणार गोव्याचे मुख्यमंत्री, होळीनंतर घेणार शपथ

Archana Banage

चायनीज खाद्यपदार्थांवरही बंदी घाला : रामदास आठवले

Tousif Mujawar

ए. राजा विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र

Patil_p

राजस्थान : लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांनी सरकारी शाळेचा केला कायापालट

prashant_c